फळबाजारात डाळिंब ४० ते ५० टन, पपई १० ते १२ टेम्पो, अननस ३ ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री अर्धा ते १ टन, लिंबे अडीच ते तीन हजार गोणी, पेरू ३५० ते ४०० क्रेट, चिक्कू ४०० बॉक्स खरबुजाची २ ते ३ टेम्पो इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : ६०-२००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२५०, (४ डझन) : ३० ते ११०, संत्रा : (१० किलो) : ३००-९००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१००, गणेश : १०-२५, आरक्ता २०-५०, अननस (डझन) : ७०-२७०, कलिंगड: १०-१६, खरबूज : १५-२५, पपई : १०-२५, पेरू (२० किलो) : ३००-४००, चिक्कू (१० किलो) १००-५००.
--------------------------------
फोटो : मार्केट यार्डात रविवारी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातून डाळिंबाची आवक वाढली आहे.