शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शहरातील रस्ते झाले जलमय

By admin | Published: July 11, 2016 12:33 AM

गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने दमदार हजेरी लावत रविवारी शहरवासियांना झोडपून काढले़ सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती़ दुपारी दोन

पिंपरी : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने दमदार हजेरी लावत रविवारी शहरवासियांना झोडपून काढले़ सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती़ दुपारी दोन वाजल्यानंतर पावसाने चांगला जोर धरला़ त्यामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी वाहत होते़पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेले व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़ सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोक बाहेर पडले होते़ परंतु दुपारनंतर अचानक वाढलेल्या पावसाने सर्वांचे हाल झाले़ ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला़ अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याची डबकी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला़ शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात सिग्नल न पाळल्यामुळे दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाले़ भुयारी मार्गांत पाणी साचून राहिल्यामुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती़ पावसाचा जोर वाढत असल्यामुळे अनेकांनी सुट्टी असूनही घरी बसणे पसंत केले़ त्यामुळे रस्त्यांवर तुरळक गर्दी होती़ पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुण-तरुणींनी चहाच्या आणि वडा-पावच्या टपऱ्यांवर गर्दी केली होती़ शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरु होती़ शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होती़ काही वेळानंतर ती पुर्ववत झाली़ पिंपरीत एका ठिकाणी घरांवर झाडं पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे़(प्रतिनिधी)