शहरं
Join us  
Trending Stories
1
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
2
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
3
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
4
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
5
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
6
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
7
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
8
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
9
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
10
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
11
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
12
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
13
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
15
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
16
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
17
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
19
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
20
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार

विसर्जनानिमित्त मध्यभागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या बंद रस्ते अन् वळवलेले मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:35 AM

शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार

पुणे : एक दिवसावर येऊन ठेपलेल्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त गुरुवारी (दि. २८) मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यावर विसर्जन मार्ग तसेच मध्यभागातील रस्ते शुक्रवारी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील उपरस्ते बांबूच्या साहाय्याने बंद केले जाणार आहेत.

बंद असणारे रस्ते..

१) शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक२) लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौक ते टिळक चौक३) बाजीराव रस्ता : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक४) कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक५) गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक६) केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक७) टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक८) शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक९) जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक१०) कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक११) फर्ग्युसन रस्ता : खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट१२) भांडारकर रस्ता : पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक१३) पुणे सातारा रस्ता : व्होल्गा चौक ते जेधे चौक१४) सोलापुर रस्ता : सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक१५) प्रभात रस्ता : डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक१६) बगाडे रस्ता : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक१७) गुरू नानक रस्ता : देवाजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक

वळवलेले मार्ग..

१) जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक२) शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा३) मुदलीयार रस्ता : अपोलो टॉकीज / दारूवाला पूल४) लक्ष्मी रस्ता : संत कबीर पोलिस चौकी५) सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज चौक६) सातारा रस्ता : व्होल्गा चौक७) बाजीराव रस्ता : सावरकर पुतळा चौक८) लाल बहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त पोलिस चौकी९) कर्वे रस्ता : नळस्टॉप१०) फर्ग्युसन कॉलेज रस्ता : गुडलक चौक

असा असेल रिंग रोड..

कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक - लॉ कॉलेज रस्ता - सेनापती बापट रस्ता - सेनापती बापट रोड जंक्शन - गणेशखिंड रस्ता - सिमला ऑफिस चौक - संचेती हॉस्पिटल चौक - इंजिनिअरिंग कॉलेज चौक - आंबेडकर रोडवरील शाहीर अमर शेख चौक - मालधक्का चौक - बोल्हाई चौक - नरपतगिरी चौक - नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी - सेव्हन लव्हज चौक - वखार महामंडळ चौक - शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केटयार्ड - मार्केटयार्ड जंक्शन - सातारा रस्त्याने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) - सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक - सावरकर चौक - सिंहगड रस्ता जंक्शन - लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलिस चौकी - अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळस्टॉप.

या ठिकाणी नो पार्किंग..

१) लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक२) केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक३) कुमठेकर रस्ता - शनिपार चौक ते टिळक चौक४) टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक५) बाजीराव रस्ता - पुरम चौक ते फुटका बुरूज चौक६) शिवाजी रस्ता - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक७) शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक८) जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक९) कर्वे रस्ता - नळस्टॉप ते खंडोजी बाबा चौक१०) फर्ग्युसन कॉलेज रस्ता - खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mahotsavगणेशोत्सवTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस