शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चलनातून १० रुपयाचे नाणे बाद झाल्याची अफवा

By admin | Published: May 26, 2017 5:43 AM

१० रुपयाचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा भिगवण बाजारपेठेत पसरली आहे. घाबरून गेलेल्या शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी मोठ्या प्रमाणावर साठविलेली नाणी बाजारात येत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : १० रुपयाचे नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा भिगवण बाजारपेठेत पसरली आहे. घाबरून गेलेल्या शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी मोठ्या प्रमाणावर साठविलेली नाणी बाजारात येत आहेत. तर मोजण्याचा त्रास आणि साठविण्यासाठी लागणारी जागा यामुळे व्यापारी वर्ग ही नाणी स्वीकारत नसल्याचे बाजारात फेरफटका मारताना आढळून येत आहे.भारत सरकारने काळ्याबाजाराचे प्रमाण कमी होण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यामुळे संसार खर्चातून बाजूला ठेवलेल्या नोटा महिलावर्गाने बाहेर काढीत बदली नोटासाठी धडपड केली होती. आज तीच वेळ महिलांवर पाहावयास मिळत आहे. काहीतरी शिल्लक मागे पडावी यासाठी महिलावर्गाने १०च्या नाण्याला मोठी पसंती देत डबा अथवा पाकिटात १० रुपयांची नाणी जमा करण्यास सुरवात केली होती. त्यातच अचानक १० रुपयाची नाणी बंद होणार या अफवेने जोर धरला. त्यामुळे महिलांनी ही नाणी बाजारपेठेत आणत खरेदी करण्यास सुरवात केली आहे. भिगवण परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच किराणा दुकानदार ही नाणी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवित असल्याने वादाचे प्रसंग उभे राहत आहेत. तर परिसरातील बँका ही नाणी स्वीकारताना दिसून येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांची यातून सुटका करणे गरजेचे आहे.या बाबत भिगवण परिसरातील बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, आपणाकडे सुट्टी नाणी ठेवण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे ठराविक रकमेपर्यंतच नाणी स्वीकारली असल्याचे सांगितले.