शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

सखींच्या कर्तृत्वाला सलाम

By admin | Published: November 18, 2016 4:43 AM

आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पुणे : आपल्या सेवेतून मानवतेची ज्योत तेवत ठेवणा-या, सामान्य ते असामान्य प्रवास करणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रियांचा सखी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. सेवाव्रतींच्या कार्यातून इतरांना प्रेरणा देण्यासाठी आणि सशक्तीकरण, सबलीकरणाचा मार्ग खुला करण्यासाठी पुरस्कारार्थींना ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, शांताराम जाधव ट्रस्टचे संस्थापक शांताराम जाधव, ढोले पाटील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या उपाध्यक्षा उमा ढोले-पाटील, छाजेड असोसिएटसच्या सपना छाजेड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नुकताच हयात रिजेन्सी येथे हा शानदार पुरस्कार सोहळा रंगला. यावेळी रेंज रोव्हरचे मार्केटिंग मॅनेजर विवेक वराळे हेही उपस्थित होते. सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत आणि ‘लोकमत’तर्फे आयोजित सखी सन्मान पुरस्कार सोहळयात कला-साहित्य, आरोग्य, उद्योग, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आदि क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणा-या महिलांचा गौरव करण्यात आला. नीता पारख (औद्योगिक), नन्सी कट्याल (शैक्षणिक), रुपा खन्ना (सामाजिक), मंजुषा पाटील (सांस्कृतिक), सोनाली तोडकर (क्रीडा), डॉ. पद्मा अय्यर (आरोग्य) आदि सखींना यावेळी सन्मानित करण्यात आले. पिनल वानखेडे यांना लोकमत व्हर्च्युआॅसिटी पुरस्कार, प्रीती मोदी यांना लोकमत व्हिजन पुरस्कार, नेहा कांदळगावकर यांना लोकमत कॅलिबर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी सह प्रायोजक होते. अनिल काटे इंटरप्राईजेस सह प्रायोजक होते.