शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

समता भूमी म्हणजे ऊर्जा स्थान - छगन भुजबळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 5:04 AM

समता भूमी हेच माझे पॉवर स्टेशन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे दिली.

पुणे : समता भूमी हेच माझे पॉवर स्टेशन आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत येथे येऊ शकलो नाही. त्यामुळे अभिवादन करण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे दिली.गंज पेठेतील महात्मा फुलेवाडा येथे भेट देऊन महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ््यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धपान दिनानिमित्त आयोजित हल्लाबोल मेळाव्यासाठी ते पुण्यात आले आहेत. तसेच, आर्थिक घोटाळ््याच्या आरोपावरुन तुरुंगातून सुटल्यानंतर ते प्रथमच जाहीर सभेला हजेरी लावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना विचारले असता, माझी भूमिका मेळाव्यात मांडेल असे त्यांनी सांगितले. तसेच मेळाव्याला आलोय याचा अर्थ राष्ट्रवादीतच आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळPuneपुणेPoliticsराजकारण