स्वच्छता अभियानात गावातील ग्रामस्थ, मंडलाधिकारी, तलाठी, शिक्षक, आरोग्य विभाग, पोलीस पाटील, आशावर्कर, पेन्शन संघटना, सप्ताह मंडळे, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, तरुण मंडळे, गणेश मंडळे, व्यापारी वर्ग, युवक मंडळे आदींनी स्वच्छेने सहभाग नोंदवत ग्रामपंचायतीच्या उपक्रमास सहकार्य केले.
याप्रसंगी सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते, ग्रामपंचायत सदस्या लीलाबाई दौंडकर, आशा मोहिते, मंडलधिकारी विजय घुगे, ग्रामविकास अधिकारी उत्तम कांबळे, आशावर्कर छाया इंगळे, शुभांगी इंगळे, दुर्गा दौंडकर, सुजाता पोतले, शीतल मोहिते, उषा कराळे, अंगणवाडी सेविका सुनीता मोहिते, वंदना कोळी, वैशाली मोहिते, संगीता गायकवाड, निर्मली कानगुडे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र कोळी, सुनील मोहिते, संतोष महामुनी, नथूकाका मोहिते, निवृत्ती मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १६ शेलपिंपळगाव महाश्रमदान
फोटो ओळ : शेलपिंपळगाव येथे महाश्रमदान अभियान गावची स्वच्छता करताना उपक्रमार्थी.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)