शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

आमदाबादच्या सरपंचपदी सविता अशोक माशेरे, उपसरपंचपदी कांताराम नऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:11 AM

यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. सरपंच निवडणूकही बिनविरोध झाली आहे. घोडगंगाचे उपाध्यक्ष ...

यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. सरपंच निवडणूकही बिनविरोध झाली आहे.

घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, माजी संचालक पांडुरंग थोरात, माजी आयुक्त विजयकुमार सोनार, माजी सरपंच योगेश थोरात, उद्योजक आबा पवार, माजी उपसरपंच संदीप जाधव, माजी चेअरमन अशोक माशेरे, माजी सरपंच प्रकाश थोरात, पोपटराव जाधव, रामभाऊ माशेरे, नितीन थोरात, संजय थोरात, राजेंद्र माशेरे, अण्णा घुले, आबा जाधव, रवी पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य स्नेहल योगेश थोरात, सोनाली रेवनाथ थोरात, प्रदीप भाऊसाहेब साळवे, अनिता पोपट घुले , लिलाबाई जयसिंग पवार, सखाराम छबा बरडे, राजेंद्र बाळासाहेब शिंदे उपस्थित होते, माशेरे म्हणाल्या, सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

फोटो : आमदाबाद ग्रामपंचायत सरपंचपदी सविता माशेरे तर उपसरपंचपदी कांताराम नऱ्हे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.