यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली होती. त्यामुळे सरपंच निवडणूक ही बिनविरोध झाली आहे.
या वेळी घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, राज्य ऊस दर नियंत्रण समिती सदस्य पांडुरंग थोरात, माजी आयुक्त विजयकुमार सोनार, माजी सरपंच योगेश थोरात, उद्योजक आबा पवार, माजी उपसरपंच संदीप जाधव, माजी चेअरमन अशोक माशेरे, माजी सरपंच प्रकाश थोरात, पोपटराव जाधव, रामभाऊ माशेरे, नितीन थोरात, संजय थोरात, राजेंद्र माशेरे, अण्णा घुले, आबा जाधव, भागचंद पवार, पोपट घुले, राजाराम पवार, गंगाधर माशेरे, भाऊसाहेब माशेरे, अण्णा नऱ्हे, तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य
स्नेहल योगेश थोरात, सोनाली रेवनाथ थोरात, प्रदीप भाऊसाहेब साळवे, अनिता पोपट घुले, लिलाबाई जयसिंग पवार, सखाराम छबा बरडे, राजेंद्र बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.
सरपंच व उपसरपंचांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच सविता माशेरे म्हणाल्या की, सर्वांना विश्वासात घेऊन गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
आमदाबाद ग्रामपंचायत सरपंचपदी सविता माशेरे, तर उपसरपंचपदी कांताराम नऱ्हे यांच्यासह मोठ्याप्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.