शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: अधिकार, अभ्यास मंडळाची आज निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 3:25 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्हयातून एकूण १० हजार ५९४ मतदार हक्क बजावणार आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ अधिसभेवरील प्राचार्य प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, विद्या परिषद, अभ्यास मंडळांसाठी रविवार, दि. २१ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी ४५ मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. पुणे, नगर व नाशिक जिल्हयातून एकूण १० हजार ५९४ मतदार हक्क बजावणार आहेत.अधिसभेवर प्राचार्य गटातून १० सदस्य, अध्यापक गटातून १० सदस्य, विद्यापीठ अध्यापकांतून ३ सदस्य व प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ विभागप्रमुख निवडून द्यावयाचे आहेत. प्राचार्य गटातून खुल्या गटातील ५ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर राखीव जागांपैकी अनुसूचित जाती या संवर्गातून दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. अन्य इतर मागास प्रवर्ग, महिला, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती या संवर्गातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्राचार्य गटासाठी ३०३ मतदार आहेत.अध्यापक शिक्षक संघातून १० जागांसाठी मोठी चुरस आहे. या जागांसाठी स्पुक्टो-पुटा पॅनल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ पॅनल यांनी उमेदवार उभे केले आहेत. खुल्या गटातील ५ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. तर अनुसूचित जाती संवगार्तून एक जागेसाठी ६, अनुसूचित जमाती गटातून १ जागेसाठी २ उमेदवार, डीटीएनटी गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, इतर मागास प्रवगार्तून १ जागेसाठी २, तर महिला गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अध्यापक गटासाठी १० हजार २९१ मतदार आहेत.मतदान केंद्रात मोबाइलला मनाईसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाच्या निवडणुकीमध्ये मतदान केंद्राच्या आत मोबाइल अथवा इतर विद्युत संचरण उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मोबाइलमधून मतपत्रिकेचा फोटो काढताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी स्पष्ट केले आहे

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ