शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

ससूनच्या दुरुस्तीसाठी निधी

By admin | Published: June 25, 2017 5:02 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाने ससून रुग्णालयाच्या इमारत देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी ३० लाख रुपयांची मंजुरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाने ससून रुग्णालयाच्या इमारत देखभाल दुरुस्तीसाठी एक कोटी ३० लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. अत्यावश्यक सेवेमुळे हा निधी मंजूर करण्यात आला असला तरी या कामाची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात कामांना सुरुवात केली जाणार आहे.ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये अनेक ठिकाणी पाणी टिपकत आहे. त्यामुळे प्रथमत: गळतीची कामे पूर्ण केली जातील. त्याचप्रमाणे ड्रेनेजलाईन चोकअप होत आहे. तसेच जळीत रुग्ण कक्ष यांची दुरुस्ती, वॉटरप्रुफिंग, तुटलेल्या फरशा बदलणे, भिंतींचे तुटलेलले प्लॅस्टर, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निविदा आठवड्याभरात काढल्या जातील. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांना कामाचे आदेश दिले जातील. येत्या एप्रिल २०१८ पर्यंत दुरुस्तीची काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.