शिष्यवृत्ती परीक्षा देणारे एकूण विद्यार्थी : ६,३२,६६५
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण परीक्षा केंद्र : ५६८७
पाचवी शिष्यवृत्ती देणारे विद्यार्थी : ३,८८,४०५
पाचवीसाठी परीक्षा केंद्र : ३,३९४
आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा देणारे विद्यार्थी :२,४४,२६०
आठवीसाठी परीक्षा केंद्र : २,२९३
--------
शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी
मुंबई (साऊथ,वेस्ट्, नॉर्थ)१५, ६२८ , रायगड - १०,८०० , ठाणे १८,४७८, पालघर १०,५१९, मुंबई (बीएमसी) ८,८०२, पुणे ५२,२६८ , अहमदनगर ४७,०४३, सोलापूर २३,६२२, नाशिक ३२,९३५, धुळे १०,९५१, जळगाव २०,१९२, नंदूरबार ५,९१९, कोल्हापूर ३२,७३८ , सातारा २६,५८६, सांगली २९,४८३, रत्नागिरी ११,४८४ , सिधूदूर्ग ४,९४०, औरंगाबाद २३,५११, जालना १२,०८०, बीड ११,९४६, परभणी १४,१७९ , हिंगोली ६,४०१ , अमरावती १६,३४९, बुलडाणा १५,८२८, अकोला९,६६६, वाशिम ६,३०५,यवतमाळ १२,४५२, नागपूर १८,२५२, भंडारा १४,०४९, गोंदिया १३,७८२, वर्धा ६,८३०, चंद्रपूर १३,४८७, गडचिरोली ७,४९९, लातूर २५,७४६ , उस्मानाबाद १४,९२१, नांदेड २५,९९४