शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

चिखल तुडवत शाळेला चाललो आम्ही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:27 AM

भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

महुडे  - भोर शहरालगत असलेल्या किवत गावातील गोसावीवस्तीत जाण्यासाठी नीट रस्ता नाही. त्यामुळे शाळेतील मुलांना चिखल तुडवत जावे लागते. या मुलांच्या पालकांनी या वर्षी १५ आॅगस्ट कार्यक्रमाला न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.देशाला स्वातंत्र मिळून अनेक वर्षे लोटली, तरी डोंगरी भागातील गोसावीवस्तीतील मुलांना शाळेत जाण्यास साधा रस्ताही नाही. किवत गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. ७० मुले ही गोसावीवस्तीतील आहेत. या मुलांना शाळेत जाण्यास खासगी मालकाच्या जागेतून चिखलातून मार्ग काढत जावे लागते. या भागात पाऊस भरपूर होत असल्यानेही मुले शाळेत जाताना एकमेकांचा हात धरून चिखलातून जातात. प्रसंगी पाय घसरून पडतातही. या समस्येकडे लक्ष देण्यास प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नाही का? असा सवाल रमेश पवार, रावसाहेब पवार, अमित भामसे, चंद्रकांत चंदनशिव, नितीन पवार, दत्तात्रय चव्हाण, वासुदेव परखादे, अंकुश कुमठे, श्रीदीप कुमठे या स्थानिकांनी केला आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षण