शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दोंदे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Published: December 25, 2016 4:45 AM

खेड तालुक्यातील दोंदे आगरमाथा कडूस भीमा नदीच्या परिसरात बिबट्यासदृश जंगली श्वापदाने रात्री घराच्या शेजारील बांधण्यात आलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला केला.

चासकमान : खेड तालुक्यातील दोंदे आगरमाथा कडूस भीमा नदीच्या परिसरात बिबट्यासदृश जंगली श्वापदाने रात्री घराच्या शेजारील बांधण्यात आलेल्या दोन शेळ्यांवर हल्ला केला. गुरुवारी रात्री सुनील सुकाळे यांच्या एका शेळीवर जंगली प्राण्याने केलेल्या हल्ल्यात शेळी जखमी झाली. तर दुसरी शेळी घेऊन पसार झाल्यानंतर दोंदे परिसरात बिबट्याच शेळी घेऊन गेला असल्याची शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली. या मुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या शेळीला बिबट्यासदृश प्राण्याने ओढून नेल्याचे जमिनीवरील खुणेमुळे दिसून येत आहे. वनविभागाने परिसरात शोधमोहीम राबवली आहे. सध्या या परिसरातील ऊसतोडणी सुरू आहे, त्यामुळे जंगली श्वापद प्राण्याचे ठिकाण उघडे पडले आहे. वनपाल पी. एन. आढारी, वनरक्षक, पी. के. आवटे, अशोक वरुडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून परिसरातील नागरिकांच्या मदतीने शिवार फेरी मारून पाहणी केली. जंगली प्राण्यांचा नागरी वस्तीपर्यंत वावर वाढला असून, दोंदे, आगरमाथा या भागात बिबट्या असून वनविभागाला निवेदन दिले आहे. या बाबत दखल घेऊन पिंजरा लावण्याची मागणी उपसरपंच दत्तात्रय शितोळेंसह ग्रामस्थांनी केली आहे.