ही निवड ३६ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेनाचे सुभेदार मेजर सुभाषचंद्रा, अमरजित सिंग, नायब सुभेदार सोहन सिंग यांनी केली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. बी. होले, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवाजी टाकळकर, मानसशास्त्र विभाग प्रमुख व राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख डॉ. कॅप्टन दिलीप शिवणे उपस्थित होते. निवड प्रक्रियेत मुलांसाठी एक हजार ६०० मीटर धावणे, जोर, पुलअप्स, तर मुलींसाठी एक हजार २०० मीटर धावणे व जोर देण्यात आले. सर्वांची लेखी परीक्षा घेऊन निवड करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या तीन हजार मीटर धावणे स्पर्धेत राष्ट्रीय छात्र सेनेचा सार्जंट सुहास बनकर याने कांस्यपदक मिळवल्याबद्दल तसेच ज्युनिअर अंडर ऑफिसर सुमित शिंदे, ज्युनिअर अंडर ऑफिसर साईराज काळे व सीनिअर अंडर ऑफिसर निशांत अवचट यांनी नुकतेच सी ए टी सी ७०१ यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सार्जंट साक्षी शिंदे व सीनिअर अंडर ऑफिसर संस्कृती तांबोळी यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीनिअर अंडर ऑफिसर निशांत अवचट यांनी केले . ज्युनिअर अंडर ऑफिसर साईराज काळे यांनी आभार मानले.
२६ नारायणगाव निवड
नारायणगाव महाविद्यालयातील प्रथम वर्षासाठी राष्ट्रीय छात्र सेनेची निवड करताना सुभेदार मेजर सुभाषचंद्रा, अमरजित सिंग, नायब सुभेदार सोहन सिंग.
260921\1542-img-20210926-wa0084.jpg
????????? ??????????????? ????? ????? ???? ????????? ????? ?????? ???? ?????? ??????? ???? ???????????, ?????? ???? ??, ???? ??????? ???? ???? .