शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पुण्यातील ज्येष्ठ विधीज्ञ विनायकराव अभ्यंकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 3:01 PM

ज्येष्ठ विधीज्ञ आणि पुणे बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष विनायकराव नरहर अभ्यंकर यांचे अाज सकाळी निधन झाले.

पुणे : ज्येष्ठ विधीज्ञ आणि पुणे बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष विनायकराव नरहर अभ्यंकर (वय ५९) यांचे मंगळवारी सकाळी ह्द्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले.  त्यांच्या मागे पत्नी, विवाहित कन्या, जावई, नातू असा परिवार आहे़    

अ‍ॅड़ विनायकराव अभ्यंकर यांचा सोमवारी वाढदिवस होता़ त्यांनी काल रात्री आपल्या कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा केला़. त्यानंतर आज सकाळी ते फिरायला गेले होते़, फिरुन घरी आल्यावर सकाळी आठ वाजता त्यांना अचानक छातीत दुखु लागले़ तीव्र ह्दयविकारचा झटका त्यांना आला़ जवळच्या असलेल्या रुग्णालयात त्यांना तातडीने नेण्यात आले़ परंतु, तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते़. अ‍ॅड़ अभ्यंकर हे भांडारकर प्राच्जविद्या संशोधन मंदिर या संस्थेचे उपाध्यक्ष होते़.  भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे निकटचा संपर्क होता़. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिवक्ता परिषदेत ते सक्रीय होते़ त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयDeathमृत्यूnewsबातम्या