शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

शिक्रापूर शाळेतील ५0 विद्यार्थी जिल्ह्यात चमकले

By admin | Published: June 29, 2017 3:30 AM

शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेतील ५0 विद्यार्थी यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चमकले

लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : शिक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेतील ५0 विद्यार्थी यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात चमकले असून, यातील दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यातील गुणवत्ता यादीमध्ये चमकले असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी दिली आहे.जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले विद्यार्थी व त्यांनी मिळविलेले गुण पुढीलप्रमाणे : स्वरूप कडेकर २८०, अक्षदा खराडे २७६, निखिल सूर्यवंशी २७६, सोहम जरे २७६, सोहम कळमकर २७४, प्रणाली गवारे २७४, अरमान अन्सारी २७२, अपेक्षा पेड २७२, नीरज कळमकर २६६, हर्षदीप दोरगे २६४, वैष्णवी वनवे २६०, श्रेया हजारे २६०, साहिल बोऱ्हाडे २५६, वैष्णवी केंजळे २५६, यश कोलते २५६, निकिता राऊत २५६, वैभवी सोनवणे २५६, किरण येळे २५४, सूरज भुजबळ २५२, प्रतीक्षा धुमाळ २५२, अभिजित टोपले २५२, समृद्धी यादव २५२, अथर्व गायकवाड २५०, ओंकार खरपुडे २४८, वंशिका शिंदे २४८, अनिता तंवर २४८, संकेत सायकर २४४, शंतनू शेवाळे २४२, कोमल कोठावळे २४२, प्रतीक्षा कारले २४०, पार्थ कोठावळे २३६, निकिता मीना २३४, करुणा बच्छाव २३२, कृष्णा गिलबिले २३२, प्रणाली शिंदे २३२, ओम डोके २३०, श्रेया चौधरी २२८, श्रीजीत गिलबिले २२८, पियुष वाडेकर २२८, कल्याणी बांगर २२४, समीक्षा फंड २२४, साईराम काशिद २२४, प्राची मासाळ २२४, स्वरांजली फापाळे २२२, साक्षी संकपाळ २२०, अवंतिका लोखंडे २२०, पौर्णिमा कांबळे २१६, वैभवी केंजळे २१२ अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादित केले आहे. यापैकी स्वरूपा कडेकर हिने राज्यात पाचवा, तर अक्षदा खराडे, निखिल सूर्यवंशी व सोहम जरे यांनी राज्यात सातवा क्रमांक मिळविला आहे आणि सोहम कळमकर याने जिल्ह्यात २७ वा, प्रणाली गवारे हिने जिल्ह्यात २९ वा, अपेक्षा पेड हिने जिल्ह्यात ३७ वा तसेच अरमान अन्सारी याने जिल्ह्यात ३९ वा क्रमांक मिळविला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष गोसावी, तसेच मंगला दोरगे व प्रदीप धुमाळ यांनी मार्गदर्शन केले आहे. शाळेच्या या यशाबद्दल केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, सरपंच अंजना भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, उद्योजक विक्रमशेठ भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी गिलबिले अभिनंदन केले.