शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिरूरमध्ये ५१६ जागांसाठी १ हजार १६२ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:34 AM

तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी आमदाबाद, पिंपरखेड, डिंग्रजवाडी, आपटी, वाडा पुनर्वसन, मोटेवाडी सादलगाव, खैरेनगर, हिवरे या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या ...

तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपैकी

आमदाबाद, पिंपरखेड, डिंग्रजवाडी, आपटी, वाडा पुनर्वसन, मोटेवाडी सादलगाव, खैरेनगर, हिवरे या नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार असून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील निमगाव दुडे ,रावडेवाडी, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द, नागरगाव, आंधळगाव, पिंपळसुटी, कुरूळी, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक, कोळगाव डोळस, निर्वी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी, चिंचोली मोराची, वरुडे, निमगाव भोगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, मुखई ,भांबर्डे, गणेगाव खालसा, बुरुंजवाडी, बाभूळ सर खुर्द, गोलेगाव, करंदी, पिंपळे जगताप, खैरेवाडी, मिडगुलवाडी, पिंपळे खालसा ,कान्हुर मेसाई, केंदुर, पाबळ, धामारी, वडगाव रासाई, इनामगाव, शिरसगाव काटा, न्हावरे, आलेगाव पागा, उरळगाव, सविंदणे, मलठण, कवठे येमाई, निमगाव म्हाळुंगी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पारोडी, टाकळी भीमा, खंडाळे, वाघाळे, पिंपरी दुमाला, कोंढापुरी, निमोणे ,कारेगाव, वढू बुद्रुक, सणसवाडी, कोरेगाव भीमा, दरेकरवाडी, या ६२ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचे शेख यांनी सांगितले.