पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी कामकाज पाहिले.
सदर सभेसाठी नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, गटनेते समीर भगत, अविन फुलपगार, भाऊसो कुंभार, नरेंद्र तांबोळी, फिरोज पठाण, अक्षय मांडवे, सुनील ढोबळे, जमीर कागदी, समीना शेख, सना मन्सुरी, अलका फुलपगार, अंकिता गोसावी, मोनाली म्हस्के, कविता गुंजाळ, सुवर्णा बनकर, आश्विनी गवळी, हजरा इनामदार उपस्थित होते.
समीती व पदाधिकारी पुढीलप्रमाणे
बांधकाम समिती:-
सना मन्सुरी (सभापती)
अंकिता गोसावी
अविन फुलपगार
अलका फुलपगार
सुनील ढोबळे
पाणी समिती:
समीर भगत (सभापती)
अंकिता गोसावी
कविता गुंजाळ
अक्षय मांडवे
भाऊ कुंभार
वीज समिती:
दीपेश परदेशी (सभापती)
नरेंद्र तांबोळी
आरोग्य समिती:-
सुवर्णा बनकर (सभापती)
अविन फुलपगार
मोनाली म्हस्के
फिरोज पठाण
कविता गुंजाळ
महिला व बालकल्याण समिती:-
आश्विनी गवळी (सभापती)
अलका फुलपगार
हजरा इनामदार
विषय समिती निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व राखण्यात शिवसेनेची रणनितीही यशस्वी झाली असल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.