शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

वानवडीत शिवजयंती उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:18 AM

याप्रसंगी परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक ...

याप्रसंगी परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वानवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, सरपंच दत्तोबा जांभुळकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप सन्मित्र बँकेचे संचालक चंद्रकांत ससाणे, सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनील गायकवाड व वडकी गावचे नवनिर्वाचित सरपंच अरुण गायकवाड उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, कालिंदा पुंडे, तसेच माजी नगरसेविका कविता शिवरकर, पार्वती भडके, रमेश काकडे, सुदाम जांभूळकर, मनोज खंडेलवाल, दिनेश गिरमे, तुकाराम कदम, विजय राऊत, सुदाम चौघुले, नितीन आरु, बजरंग नांगरे, दीपक केदारी, दिनेश जांभूळकर, विजय जाधव, रमेश राऊत, प्रफुल्ल जांभूळकर, चंद्रकांत तोंडारे, शामराव जांभूळकर, सुरेश शिवरकर, राजू शिवरकर, झूंबरलाल कुऱ्हे, कुंडलिक गवळी, यशवंत झगडे, शंभू जांभूळकर, सर्व वानवडी ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद, उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य लहू वाघुले यांनी केले व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांनी केले.