शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:52 AM

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला....

केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नव्हती. याउलट ठाकरे गटाचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा ठाकरे गटाला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी वरवंड येथे राष्ट्रवादीसाठी सभा घेतली.

ती सभा तूर्तास रद्द करावी, बाजार समिती निवडणुक झाल्यानंतर सभा घ्यावी अशी मागणी महेश पासलकर यांनी संजय राऊत यांच्याकडे केली होती. तरीसुद्धा पासलकर यांचा विरोध झुगारून संजय राऊत यांनी वरवंड येथे दौंड बाजार समितीसाठी सभा घेतली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महेश पासलकर नाराज होते. आज अखेर या नाराजीचे रूपांतर पक्षांतरामध्ये झाले अशी चर्चा परिसरात रंगली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खच्चीकरण करून काँग्रेस व राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे महेश पासलकर यांनी म्हटले आहे

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत