शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

शेतकऱ्यांचा अपमान शिवसेना सहन करणार नाही : टेमघरे

By admin | Published: May 12, 2017 4:47 AM

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी वापरलेले अपशब्द निंदनीय आहे. या विरोधात शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीन

लोकमत न्यूज नेटवर्कपौड : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी वापरलेले अपशब्द निंदनीय आहे. या विरोधात शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीन दानवे यांच्या प्रतिकृतीला चपलेचा हार घालून घोटावडे फाटा येथे जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख माऊली शेडगे, उपजिल्हा संघटक राम गायकवाड, भानुदास पानसरे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, विजय केदारी, माऊली केमसे, दिलीप गुरव, दीपक करंजावणे, संतोष शिंदे, माऊली गायकवाड, राजूशेठ बुचडे, मनोहर पवळे, अविनाश कानगुडे, राणी शिंदे, सुमन जोरी, लहू लायगुडे, योगेश काशिलकर, अ‍ॅड. धनंजय टेमघरे, अमित कुडले, राजू शिंदे, नितीन साठे, विकी पवळे, शिवाजी बलकवडे, संतोष शेडगे, संभाजी ढमाले, कैलास वाघ, पांडुरंग दुडे, विनायक साठे, पंकज धिडे, संजय साठे, संतोष दुडे, भगवान महाडिक, तुकाराम कुंभार, राहुल धुमाळ, राजू कंधारे, अमोल जाधव, नितीन कुडले, दिनेश पिंजण, कालिदास शितोळे, विलास निकटे, शिवाजी मारणे, भरत मारणे, सुनील गरुड, संतोष गोटे, अनिल धिडे, अक्षय फाले, संतोष पवार, अमृत पवळे, हनुमंत पवार, सदाशिव मराठे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.