शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

धक्कादायक! रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य, ग्रामस्थांमध्ये घबराट; बोकडाचे मुंडके आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 3:17 PM

समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन अघोरी कृत्य करून अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत

राजगुरुनगर: रेटवडी (ता खेड )येथील वैकुंठ स्मशानभूमीत धक्कादायक अघोरी कृत्य करण्यात आले आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असे कृत्य करणाऱ्या  पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.     अघोरी कृत्य करून समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत.  रेटवडी (ता खेड ) येथे असाच एक धक्कादायक  प्रकार समोर आला. सोमवारी ( दि १७ )रोजी अमावस्या असल्यामुळे गावच्या स्मशानभूमीत बोकडाचे मुंडके, पाय काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले. आज सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार समजला त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी याचा शोध असा प्रकार करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी. अशी मागणी रेटवडीचे माजी सरपंच दिलीप पवळे व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडPoliceपोलिसSocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी