शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

इंदापूरातील धक्कादायक घटना! तेरा वर्षीय विशेष मुलीवर वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:38 PM

एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

कळस : इंदापुर तालुक्यात एका अल्पवयीन विशेष मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोंघांवर वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी अमोल कुचेकर (चिखली फाटा, लासुर्णे),अनिल नलवडे,नाना बगाडे (रा.दोघे,गोतोंडी) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका गावातील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय मतिमंद मुलीला नोव्हेंबर २०२१ मध्ये संबंधित महिलेने हिने गोड बोलून फिरायला नेले होते. गाडीमधून आलेल्या अनिल नलवडे याच्याबरोबर उसाच्या शेतात संबंधित मुलीला पाठविल्याचा प्रकार घडला होता. एप्रिल २०२२ पर्यंत वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. बलात्कारासाठी शुंभागी कुचेकर व नाना बागडे यांचा हात असल्याचे उघडकीस आले. गेल्या काही दिवसांपूर्वी संबधित मुलीला त्रास होत असल्याने तपासणीसाठी बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे आणि पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे करीत आहेत. 

टॅग्स :IndapurइंदापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीSexual abuseलैंगिक शोषण