शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

... तर राजपुत्राला राजा करू नये, अमित शाहंचा राहुल गांधींना खोचक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 8:11 PM

राजाला एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती.

पुणे : राजाला एकच मुलगा असेल आणि त्याला राज्यकारभाराची समज नसेल तर त्याला राजा न बनवण्याची कल्पना तेवीसशे वर्षांपूर्वी आर्य चाणक्यांनी मांडली होती. मात्र, राज्य कारभाराची समज नसल्यास राजपुत्राला राजा करु नये असा खोचक टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राहुल गांधींना लगावला. पुण्यात 12व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी 'आर्य चाणक्य-जीवन और कार्य-आज के संदर्भ में' हा विषय शाह यांनी विशद केला. 

परिवारवाद देशाचं भलं करू शकत नाही, अशी परिकल्पना चाणक्यांनी मांडली असल्याची आठवण शाह यांनी आपल्या भाषणात करून दिली. विशेषतः काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांना चपखल बसू शकते असे मत त्यांनी मांडताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत त्यांच्या भाषणाला दाद दिली. विदेश व्यापारात देशहिताला प्राधान्य असावे असे चाणक्यांनी लिहिले आहे, असे सांगत चाणक्यांनी मांडलेल्या साम, दाम, दंड, भेद यावरही त्यांनी आपले मत मांडले. हजारो असत्यांना तोडून सत्य तयार करणे चाणक्यांचे मूळ सूत्र असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसcongressकाँग्रेसPuneपुणे