शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

खेड-शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 1:32 PM

खेड- शिवापूर टाेल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यातत आली आहे.

पुणेपुणे - सातारा रस्त्यावरील खेड- शिवापुर टाेल नाक्यावर नागरिकांची आर्थिक लुट हाेत असून टाेल प्रशासनाच्या गलथान कारभरामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे हा टाेल तात्काळ बंद करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्याचबराेबर पुणे जिल्ह्यातील साेलापूर रस्ता, सातारा रस्ता या मार्गावरील सर्व टाेलची कालमर्यादा तपासून बंद करावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदाेलन करण्यात येईल असा इशाराही ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. 

पुणे- सातारा रस्त्यावरील खेड- शिवापूर नागरिकांची प्रचंड आर्थिक लुट हाेत आहे. टाेलची काल मर्यादा पाहता खेड- शिवापूर टाेल हा जुना आहे. टाेलची कालमर्यादा संपुन बरेच दिवस झालेले असतानाही टाेल वसूली व टाेलधारी गुंड पाेसण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. टाेल प्रशासन येथील वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी काेणत्याही उपाययाेजना करताना दिसत नाही. शनिवार- रविवार या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसाेय हाेत आहे.   

खेड- शिवापूर रस्त्याची नवीन निर्मिती, देखभाल व दुरुस्ती तसेच टेंडरचा कार्यकाल पाहता विनाकारण जनतेकडून काेट्यावधी रुपयांची वसूली केली जात आहे. जुन्या व खाेट्या पावत्या दिल्या जातात. पुणे जिल्ह्यातील टाेलवर कुणाचेही बंधन राहिलेले नाही. काेणत्याही टाेलचे ऑडिट केले जात नाही. याउलट टाेलनाक्यावर गुंड पाेसले जातात. त्यामुळे हे टाेलनाके बंद करावेत अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. 

तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व टाेलनाक्यांची काल मर्यादा तपासून ते बंद करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल असा इशारा ब्रिगेड कडून देण्यात आला आहे.  

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडPuneपुणेtollplazaटोलनाका