या ठिकाणी बाराही महीने दशक्रिया विधीचे कार्यक्रम होत असतात दशक्रिया घाटावर शोकाकुलासाठी परिसराची स्वच्छता व इतर सुविधा पुरवण्यासाठी खर्च ग्रामपंचायत करीत असते. मात्र प्रत्येक दशक्रिया विधीसाठी शोकाकुलांकडून ग्रामपंचायत १00 रुपये आकारते.
दररोज पाच ते सहा दशक्रिया विधी या ठिकाणी होत असतात. याचठिकाणी पक्षी पिंडाला शिवतो अशी भावना शोकाकुलाची आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शोकाकुलाना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या दिल्या जातात.
---------------------