शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

‘सर’ ठरतोय शिरजोर

By admin | Published: November 08, 2016 1:26 AM

औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून भंगार माल ते यंत्राचे सुटे भाग चोरण्याची साखळी यंत्रणा मॅनेज करून माया जमविलेल्या ‘सर’ नामक भामट्याची चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यात दहशत आहे

राम नेवले यांची माहिती : आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गडचिरोली : विदर्भ स्वतंत्र राज्य झाल्यास हे राज्य महाराष्ट्रापेक्षाही प्रगत व सक्षम राज्य राहिल. विदर्भातील नोकऱ्या येथील युवकांनाच मिळणार असल्याने येथील बेकारीही कमी होण्यास फार मोठी मदत होईल. त्यामुळे युवकांनीही विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक रामभाऊ नेवले यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे. विदर्भ राज्यासाठी ५ डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. विदर्भातून वेगवेगळ्या ठिकाणातून पाच दिंड्या नागपूर येथे एकत्र येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून कालेश्वर येथून विदर्भ दिंडी निघणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान राम नेवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला अरूण मुनघाटे, रंजना मामर्डे, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, समया पसुला, बर्लावार उपस्थित होते.