मौजे रावडी येथे गोखले-सासवडेवस्ती ते सणस आवड रस्त्यावर साकव बांधणे रु. ३५ लाख, चिखलगाव-आडाचीवाडी राहिणी रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख, कारुंगण रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख, आळंदेवाडी सटवाईचा डोह येथे साकव बांधणे ३५ लाख, कोंढवली रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख, घोल-गरजाईवाडी रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख, मांगदरी आखराचा डोह येथे साकव बांधणे ३५ लाख, निगडे-कुंबळे रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख, आंदेशे-कुडलेवाडी रस्त्यावर साकव बांधणे, पदेव मंदिर रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख, जामगाव-ठोंबरेआळी रस्त्यावर साकव बांधणे ३५ लाख एकूण रु.३ कोटी ८५ लाख, तर ३०५४ अंतर्गत रस्ते करणे मौजे महुडे बु, मोरेवाडी रस्ता करणे १५ लाख, मौजे शिंद -चव्हाणवस्ती जोडरस्ता करणे १०लाख, मौजे पोम्बर्डी जोडरस्ता ग्रामा-२० करणे १५ लाख, मौजे दीडघर ते हातवे, ग्रामा-८३ रस्ता करणे ३० लाख, मौजे शिंद ते चव्हाणवस्ती - ३०५ रस्ता करणे १० लाख, मौजे पिसावरे स्मशानभूमी रस्ता २९५ रस्ता करणे १० लाख, वरवे बु,जोडरस्ता करणे २५ लाख, भुरूकवाडी जोडरस्ता करणे १५ लाख, ढेपेखिंड जोडरस्ता करणे १५ लाख, मौजे कोंढवली ते रामा-१०६ जोडरस्ता करणे २० लाख, मौजे उरवडे ते चोरघेवाडी जोडरस्ता करणे २० लाख, मौजे भुकुम ते खाटपेवाडी जोडरस्ता करणे २० लाख, ५०५४ अंतर्गत रस्ते करणे मौजे देगाव ते कांबरे जोडरस्ता करणे ३० लाख, मौजे खोपी जोडरस्ता करणे ३५ लाख, खानु-चांदर जोडरस्ता करणे २० लाख आदी कामांचा समावेश आहे.
भोर विधानसभा मतदार संघातील रस्त्यासाठी साडेसहा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:10 AM