下दौंड载 下गिरीम载 下(ता.载 下दौंड)载 परिसरात जामखेड-स्वारगेट 下एस.टी.载 रस्त्यावरुन खाली घसरली. सुदैवाने 下ही载 下बस载 विजेच्या खांबाला 下अडकल्याने载 पुढील अनर्थ टळला. 下चालकाच्या载 下प्रसंगावधानाने载 下बस载 मधील 下६०载 प्रवाशांचा 下जिव载 下वाचला.载
दौंड-पाटस 下रोडवर载 अष्टविनायक रस्त्याचे काम चालू असल्याने एकेरी मार्ग चालू आहे. 下दौंडकडून载 पुण्याला जाणारी 下एस.टी.载 下बस载 भरधाव वेगात एका 下ट्रकला载 ओव्हरटेक करतांना रस्त्याच्या बाजूला पडलेल्या 下मुरुमावरुन载 खाली घसरुन कलटी झाली. सुदैवाने 下ही载 下बस载 विद्युत खांबात धडकत 下मुरूमावरून载 下कलली.载 下जर载 विद्युत खांब नसता 下तर载 下बस载 पलटी झाली असती व 下गाडीतील载 下६०载 प्रवाशांच्या जिवावर 下हे载 下बेतले载 下असते载 असे प्रत्यक्ष 下दर्शींनी载 सांगितले. 下बस载 下कलल्याने载 प्रवाशी 下घाबरलेले载 होते. यावेळी त्यांना खाली 下ऊतरविण्यात载 下आले载 मात्र 下ऊशीरा载 पर्यंत दुसरी 下बस载 下आली载 नसल्याने, प्रवाशांना रस्त्याच्या 下एकाबाजुला载 下सामान载 घेऊन 下ताटकळत载 बसावे लागले.
( चौकट )
[... तर विद्युत तारा तुटल्या आसत्या ]
एस.टी बसची जोरात धडक विद्युत खांबाला धडली असती तर खांबावरील विद्युत तारा तुटून बसवर आणि परिसरात पडल्या असत्या. तेव्हा विद्युत तारां मधील वीज प्रवाह सर्वासांठी घातक ठरला असता माञ सुदैवाने असे झाले नाही यामुळे प्रवाशांचा जीव वाचला
फोटोओळ,--- गिरीम ( ता. दौंड ) परिसरात रस्त्यावरुन खाली घसरलेली एस,टी