शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

चिंचवड-खडकी दरम्यान सिग्नलिंगच्या कामांमुळे काही गाड्या प्रभावित

By नितीश गोवंडे | Published: August 18, 2023 7:38 PM

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा - पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड - खडकी स्थानका दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन ...

पुणे : मध्य रेल्वेच्यापुणे विभागातील लोणावळा - पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड - खडकी स्थानका दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन  अ`टोम`टिक सिग्नलिंग च्या बाबतीत महत्वाची कामे केली जाणार आहेत. यामुळे रविवार (२० ऑगस्ट) रोजी रेल्वे नं. १२१२७/१२१२८ पुणे – मुंबई – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, ११००७/११००८ पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस, १२१२५/१२१२६ पुणे –मुंबई – पुणे प्रगति एक्स्प्रेस, ११०२९/११०३० मुंबई – कोल्हापूर – मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द राहणार आहे.

तसेच रविवार (२० ऑगस्ट) रोजी पुणे येथून तळेगाव साठी ०६:४८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८४, ०५:५३ वाजता  सुटणारी लोकल क्रमांक ०१५८६ तसेच पुणे येथून लोणावळा साठी ०६:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५८, ०९:५७ वाजता  सुटणारी लोकल संख्या ०१५६२, ११:१७ वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६४, १५:०० वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६६, १६:२५ वाजता सुटणारी लोकल संख्या ०१५६८ रद्द राहणार आहे. शिवाजीनगरहून तळेगाव साठी १५:४७ वाजता सुटणारी  लोकल संख्या ०१५८८, १७:२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० तसेच शिवाजीनगरहून लोणावळा साठी ०८:१० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६० रद्द राहणार आहे. तसेच लोणावळा वरून ०६:३० वाजता शिवाजीनगरसाठी सुटणारी लोकल क्रमांक ०१५५३, १०:०५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९, १५:३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६३, तळेगाववरून ०७:४८ वाजता पुणे साठी सुटणारी लोकल क्रमांक ०१५८५, ०९:५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८७, १६:४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९, लोणावळा वरून ०७:२५ वाजता पुणे साठी सुटणारी लोकल क्रमांक ०१५५५, ०८:२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५७, १४:५० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द राहील.

रविवार (२० ऑगस्ट) रोजी रेल्वे क्रमांक १२९३९ पुणे – जयपुर एक्स्प्रेस पुणे वरून नियमित प्रस्थान वेळ १७:३० ऐवजी १७:४५ वाजता सुटेल तसेच रेल्वे क्रमांक २२९४३ दौंड – इंदौर एक्स्प्रेस दौंड वरून नियमित प्रस्थान वेळ १४:०० वाजता ऐवजी १८:०० वाजता सुटेल. रेल्वे क्रमांक २२१५९ मुंबई – चेन्नई, १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट,  ११०१९ मुंबई – भुवनेश्वर , २२७३२ मुंबई – हैदराबाद आणि १९ ऑगस्ट रोजी सुटणारी रेल्वे क्रमांक १६३३२ त्रिवेंद्रम – मुंबई, ११३०२ बेंगळुरु – मुंबई, २२१९४ ग्वालियर – दौंड एक्स्प्रेस या गाड्या वरील कामामुळे पुणे विभागात काही विलंबाने चालतील, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वे