शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

"ही पुण्यभूमी शिवरायांची धरती..." मराठीत बोलून पंतप्रधानांनी जिंकली पुणेकरांची मने

By श्रीकिशन काळे | Published: August 01, 2023 1:01 PM

महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

पुणे : लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक दिलेल्या महाराष्ट्राच्या भुमीला माझे कोटी कोटी प्रणाम देतो, असे मराठीत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांची मने जिंकली. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यपाल राजेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक आदी उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, मी इथे येऊन खूप भावूक झालो आहे. भारताचे गौरव आणि आदर्श लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तसेच आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. लोकमान्य हे आपल्या देशाचे तिलक आहेत. तसेच अण्णाभाऊ यांचे योगदान खूप मोलाचे आहे. दोन्ही व्यक्तींना मी नमन करतो. आज पुण्याच्या पावनभुमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ही पुण्यभूमी शिवरायांची धरती आहे. या धरतीवर ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे. त्या भुमीवर मी आज आलो आहे. आज दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. या सर्व महान विभुतींना मी नमन करतो. 

पुरस्काराची रक्कम नमामी गंगेसाठी अर्पण-

आज मला मिळालेला सन्मान अविस्मरणीय अनुभव आहे. जी संस्था थेट लोकमान्य टिळक यांच्याशी जोडलेली आहे. त्या संस्थेकडून सन्मान मिळणं हे माझ्या भाग्याचे आहे. आपल्या देशात काशी आणि पुणे इथे विद्वत्ता चिरंजीव आहे. पुण्यनगरी सन्मान हा माझा गौरव आहे. जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी देखील वाढते. आज टिळक यांचे नाव जोडलेला पुरस्कार मला मिळाला आहे. हा सन्मान मी देशवाशीयांना अर्पण करतो. देशाच्या सेवेसाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे, तो पुरस्कार मिळणं गौरवशाली आहे. या पुरस्काराची रक्कम मी गंगेसाठी अर्पण करतो, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे