शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पुण्याच्या इशिताचे न्यूयॉर्कमध्ये भाषण

By admin | Published: November 20, 2015 3:20 AM

पुण्यातील विबगौर हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील दहा वर्षाची विद्यार्थीनी ईशीता कटयाल हीने नुकतेच न्यु यॉर्क येथील टेड युथ कॉन्फर्समध्ये भाषण दिले. ईशीता ही टेड

पुणे : पुण्यातील विबगौर हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील दहा वर्षाची विद्यार्थीनी ईशीता कटयाल हीने नुकतेच न्यु यॉर्क येथील टेड युथ कॉन्फर्समध्ये भाषण दिले. ईशीता ही टेड कॉन्फर्समध्ये सर्वात कमी वयात भाषण देणारी पहिली भारतीय विद्यार्थीनी ठरली आले.टेड संस्था नावीन्यपूर्ण विचार करणा-यांना व्यक्तींना आपले मत मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध देते.या संस्थेच्या वतीने भारतात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही वर्षांपूर्वी भिलवाडा येथील डेट एक्ससाठी तिची निवड झाली होती.त्याच प्रमाणे ईशीताने स्वत: टेडएक्स युथ अ‍ॅट बालेवाडी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ईशीताला लेखनाची आवड असून संभाषण कौशल्य पाहून टेडने तिची निवड न्यू यॉर्क येथील कॉन्फरन्ससाठी केली. ‘लहान मुलांनी मोठे होऊन काय व्हावे’या विषयावर तिने भाषण दिले. इशीता ही मुळची हरियाणा राज्यातील कर्नाल शहरातील रहिवासी आहे. परंतु,गेल्या चार वर्षांपासून ती पुण्यात वास्तव्यास आहे. ईशाताचे वडील आयटी कंपनीत वरिष्ठ पदावर कामावर असून आई नैन्सी कटयाल यांची स्वत:ची प्रशिक्षण कंपनी आहे.नैन्सी कटयाल म्हणाल्या, ईशाताला लिखानाची आणि वाचनाची खूप आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून ती लघु कथा लिहित आहे. प्रकाशकांनी तिच्या कथांचे प्रकाशन केले आहे . टेड संस्थेने ईशीताचे कौशल्य पाहून तिला 14 नोव्हेंबर रोजी न्यू यॉर्क येथील कॉन्फ र्न साठी पाचारण केले होते. त्यात तिने भविष्यात मुलांनी काय व्हावे याचा विचार न करता आत्ता आपण काय करू शकतो. याचा विचार करावा, पालकांनीही मुलांवर भविष्यात काय व्हावे, याबाबत दबाव टाकू नये,असे मनोनत व्यक्त केले. ईशाताला वाचनाची, लिखानाची आणि आपल्या मित्रांबरोबर खेळण्याची आवड आहे.