शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

दिवेघाटात एसटीचा अपघात; ४० प्रवासी सुखरूप, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 3:13 PM

चालकाचा निष्काळजीपणाने एसटीचा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले

फुरसुंगी: दिवेघाटामध्ये सासवडहून हडपसरच्या दिशेने येणाऱ्या एसटीचा घाटाच्या चौथ्या वळणावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. डोंगराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यालगतच्या चारीमध्ये एसटी गेल्याने अपघात झाला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या बाजूला एका चारीत एसटी गेल्याने एसटी मधील प्रवाशांना दरवाजातून खाली उतरता येत नव्हते. अपघात झाल्यावर चालक भीतीने तेथून पळून गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. तेथून जाणाऱ्या नागरिकांनी व एसटीतील प्रवाशांनी एकमेकांना मदत करत एसटी मधील प्रवाशांना खिडकीतून बाहेर काढले. या एसटीमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. दुपारी एकच्या सुमारास सासवडहून हडपसरच्या दिशेने एसटी येत होती. यावेळी चालकाचा निष्काळजीपणाने एसटी चारीत गेल्याचे प्रवाशांनी सांगितले. एसटीतील प्रवाशी घाबरले होते. मात्र घाटातून जाणाऱ्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातtourismपर्यटनhighwayमहामार्गSocialसामाजिक