शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

‘एसटी’ कमिटीकडून ‘आस्थापने’चा पंचनामा

By admin | Published: February 24, 2016 3:28 AM

पंचायतराज कमिटीने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या दणक्यानंतर आजपासून आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने पहिल्याच दिवशी शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना

पुणे : पंचायतराज कमिटीने पुणे जिल्हा परिषदेला दिलेल्या दणक्यानंतर आजपासून आलेल्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने पहिल्याच दिवशी शिक्षण व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे समजते. ही समिती चार दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आली असून बुधवारी विकासकामांचा आढावा घेणार आहे.या समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासह आमदार मधुकर पिचड, पास्कल धनारे, चंद्रकांत सोनवणे, संजय पुराम, नारायण कुचे, अशोक ऊईक, प्रभुदास भिलावेकर यांचा समावेश आहे.सप्टेंबर महिन्यात पंचायत राज कमिटीने जिल्हा परिषदेला मोठा दणका दिला होता. हलगर्जीपणा, अनियमीतता, आणि सरकारी निधीचा अपव्यय, नियमबाह्य काम या प्रकरणी ठपका ठेवला होता. आता अनुसूचित जमाती कल्याण समिती चार दिवसांच्या दौऱ्यावर आली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी अस्थापना या विषयावर त्यांनी आढावा घेतला. यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य विभाग अधिकाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईवरून धारेवर धरल्याचे समजते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, आमदार सुरेश गोरे, जयदेव गायकवाड, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, समाजकल्याण समितीचे सभापती अतिश परदेशी यांनी समितीचे अध्यक्ष म्हात्रे व अन्य सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधीने विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा केली. त्याचबरोबर विविध प्रश्नांबाबत आपले निवेदन देखील दिले. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलीस अधिक्षक जय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)