शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 7:08 AM

पूर्वप्राथमिक वर्गांसाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावे; तसेच या शाळांमध्ये काय साेयी-सुविधा असाव्यात, याबाबत समिती स्थापन केली असून, अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी  सांगितले. 

लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील पूर्वप्राथमिक वर्गातील वय ३ ते ६ वर्षे वयाेगटातील बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्य शासनाने धाेरण तयार केले आहे. पूर्वप्राथमिक वर्गासाठीचा अभ्यासक्रम तयार झाला असून, पुस्तकांची छपाई पूर्ण केली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पूर्वप्राथमिक वर्गांसाठी किती शैक्षणिक शुल्क आकारावे; तसेच या शाळांमध्ये काय साेयी-सुविधा असाव्यात, याबाबत समिती स्थापन केली असून, अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी  सांगितले. 

शा‌ळांवर नियमन राहणारराज्यात पूर्वप्राथमिक शाळांवर शिक्षण तसेच महिला व बालकल्याण या दाेन्ही विभागांचे नियंत्रण नाही. त्यामुळे नर्सरी शाळांचे पेव फुटले आहे. या शाळांमध्ये मनमानी शुल्क आकारले जाते; साेयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शाळांवर नियमन करण्यासाठी धाेरण तयार केले आहे. 

राज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिम nतिसरी ते बारावी अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी मसुदा प्रसिद्ध करण्यात आला हाेता. त्यावर सुमारे चार हजार तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्याचे तज्ज्ञ समितीकडून खंडन करण्यात आले.nराज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिम केला आहे. पुस्तके तयार करण्यात येतील आणि  पुढील शैक्षणिक वर्षांपासून त्याची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. 

टॅग्स :SchoolशाळाDeepak Kesarkarदीपक केसरकर