शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

रंगतदार आखाड्याने भोसरी यात्रेची सांगता

By admin | Published: April 26, 2016 2:13 AM

कुस्त्या केल्याबद्दल भोसरीकरांनी केलेली बक्षिसांची लयलूट यामुळे पैलवानांच्या भोसरीने रंगतदार आखाडा भरवून भैरवनाथ यात्रेची सांगता केली.

भोसरी : बलाढ्य मल्लांची कुस्ती पाहण्यासाठी जमलेली गर्दी, प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल अशा रोमहर्षक कुस्त्या आणि पैलवानांना निकाली कुस्त्या केल्याबद्दल भोसरीकरांनी केलेली बक्षिसांची लयलूट यामुळे पैलवानांच्या भोसरीने रंगतदार आखाडा भरवून भैरवनाथ यात्रेची सांगता केली. कुस्तीशौकिनांनी आखाडा फुलून गेला होता. दुपारी चारपासून कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. या वेळी १०० रुपयांपासून एक लाख रुपयांच्या कुस्त्या पाहावयास मिळाल्या. आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, नगरसेवक वसंत लोंढे, नितीन लांडगे, जालिंदर शिंदे, भानुदास फुगे, पंडित गवळी, शहर कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पोपट फुगे, राहुल गवळी, हनुमंत गावडे, बाळासाहेब गव्हाणे, सुरेश लोंढे, सीताराम लांडगे, पांडुरंग गवळी, श्यामराव फुगे, पै. गणपत गव्हाणे, हिरामण लांडगे, बाळासाहेब लांडगे, सुनील गव्हाणे, किसनराव शिंदे, रंगनाथ फुगे, शिवाजी लांडगे, बाजीराव लांडे, विनय लांडगे, विजय फुगे आदी उपस्थित होते. युवा कार्यकर्ते शेखर लांडगे, नारायण लांडगे, विनायक माने यांनी निवेदन केले. (वार्ताहर)