शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

एक रायटर, एक सुपरवायझर... 'तो' बारावीची परीक्षा देतोय चारचाकीतून....! कारणही तसंच आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 6:31 PM

एक विद्यार्थी देतोय चारचाकीतून परीक्षा...

सोमेश्वरनगर (पुणे) :बारामती तालुक्यातील काकडे महाविद्यालयातील विद्यार्थी अवधूत शंकर ठोंबरे हा चक्क चारचाकीतून बारावीची परीक्षा देत आहे. त्याला कारणही तसे आहे. आज बारावीची परीक्षा सुरू झाली. यामध्ये काकडे महाविद्यालयातुन एकूण ५२० विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मात्र यातील एक विद्यार्थी अवधूत ठोंबरे हा चक्क आपल्या चारचाकीतून बारावीचे पेपर सोडवत आहे.

यासाठी काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी त्या विद्यार्थ्याला चारचाकीतून परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. एवढंच काय त्याला एक पेपर लिहणार रायटर व एका सुपरवायझरची देखील सोय केली आहे

अवधूत ठोंबरे याचा चार दिवसांपूर्वी नीरा नजीक पिंपरे या ठिकाणी अपघात झाला होता. मध्ये त्याला पायाला गंभीर दुखापत झाली असून तो सध्या झोपूनच आहे. मात्र परीक्षा देण्याची त्याची इच्छाशक्ती पाहून त्याला परीक्षा केंद्राने चारचाकीतून पेपर सोडवण्याची परवानगी दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाBaramatiबारामती