शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

विद्यार्थी-पालकांचे ठिय्या आंदोलन

By admin | Published: July 27, 2016 4:19 AM

गुणवत्ता असूनही अकरावीला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या

पुणे : गुणवत्ता असूनही अकरावीला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मदतीने या आंदोलनावर नियंत्रण मिळवावे लागले. विद्यार्थी-पालकांच्या तक्रारींवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाही दुय्यम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला आहे. तर, पुढील प्रवेशप्रक्रियेत आत्तापर्यंत कॉलेजनिश्चिती न मिळालेल्या, दूरचे कॉलेज मिळालेल्या, नॉट रिपोर्टेड राहिलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केल्याचे दिसते. त्याचवेळी प्रक्रियेतील त्रुटींमुळे बेटरमेंट मिळाल्यानंतरही तुलनेने दुय्यम कॉलेजमध्ये प्रवेशनिश्चिती करण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील टप्प्यांमध्ये विचार करण्यात आलेला नाही, अशी नाराजी विद्यार्थी-पालकांनी व्यक्त केली. ठिय्या आंदोलनातील विद्यार्थी-पालक आक्रमक झाल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवावे लागले. या वेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.