शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

इंदापूर तालुक्यात आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 4:13 PM

दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसातील आत्महत्येची दुसरी घटना

भिगवण : आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याच्या कारणाने  १८ वर्षाच्या तरुणाने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना मदनवाडी येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास घडली. याच आठवड्यात दुसऱ्या तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडल्याने परिसरातील पालकांनी हळहळ व्यक्त करतानाच धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  चिंतामणी नाना सोनावणे (रा. मदनवाडी) यांनी याबाबत खबर दिली आहे.  त्यांचा भाचा साईनाथ राजेंद्र पोपळघट (वय १८) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता. गेल्या आठवड्यापासून साईनाथ हा आपले मामा आणि आई यांना शाळेची फी भरण्यासाठी पैशाची मागणी करत होता. मामाच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची आणि आई पुणे येथे धुण्याभांड्याची कामे करून उदरनिर्वाह करत असल्यामुळे आपणाकडे फी देण्याइतके पैसे जमा झाली कि लगेच फी भरू, असे सांगत आठवडा लोटल्यानंतर हि पैसे न मिळाल्याने अखेर साईनाथ याने असे टोकाचे पाऊल उचलले, अशी  माहिती समोर येत आहे. याच  आठवड्यात गिरीष संजय गरगडे २० विहिरीत मदनवाडी-बारामती रस्त्यावरील ढवळे यांच्या विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविल्याची घटना ताजी असतानाच आज घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांनी धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती सदस्य संजय देहाडे यांनी सांगितले की,  मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे आजची तरुण पिढी एकलकोंडी आणि चिडचिड्या स्वभावाची बनत चालली आहे.  त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्याच्या परिणामाची फिकीर न करता आतातायी निर्णय घेतले जातात. तर आजच्या तरुणांना शाळेतून तसेच समाजातूनही समुपदेशनाची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीiti collegeआयटीआय कॉलेजDeathमृत्यू