शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राज्य राखीव पोलीस बल कर्मचाऱ्यांचे यश

By admin | Published: May 12, 2017 5:24 AM

आॅगस्ट २०१६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत फौजदार परीक्षेचा निकाल नुकताच लागला

लोकमत न्यूज नेटवर्कहडपसर : आॅगस्ट २०१६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या खात्याअंतर्गत फौजदार परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात वानवडी येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १ च्या १८ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावून खडतर परिश्रमांतून या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या सर्व यशस्वी पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदावर निवड झाली आहे.नक्षल बंदोबस्त, आंतर सुरक्षा बंदोबस्त तसेच दैनंदिन कर्तव्य संभाळून या परीक्षेत गट क्र. १च्या १८ कर्मचाऱ्यांनी यश संपादन केले आहे. २१ आॅगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खात्याअंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. ५ मे रोजी याचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात मंगेश देशमुख, अरुण साठे, सागर वाघमारे, संतोष मोरे, संदीप खलाटे, सागर भोसले, श्रीकांत साकोरे, शैलेश जगताप, सुधीर साठे, भारत वारे, किरण शेवाळे, युवराज पाटील, प्रमोद कोळेकर, मुकेश मोहारे, राजू गवळी, योगेश चाहेर, सतोष काळभोर, रविराज कांबळे यांनी यश संपादन केले. स्पर्धेच्या युगात अपयशाला न डगमगता या कर्मचाऱ्यांनी यश संपाद केले. यापुढेही ते यशस्वी होतील. त्यांच्याकडून अशीच निरंतर देशसेवा घडो, अशा शब्दांत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी यशस्वी पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.