शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पक्षांतराची अशीही कुरघोडी

By admin | Published: January 14, 2017 3:49 AM

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे. पक्षात येताना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. परंतु, पक्षाचे

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे वारे सुरू झाले आहे. पक्षात येताना वेगवेगळी आश्वासने दिली जातात. परंतु, पक्षाचे जुने कार्यकर्ते, इतरांना दिलेला शब्द यामुळे पक्षाकडून नंतर आश्वासने पाळलीच जातात, असे नाही. पण, काही कार्यकर्ते भलतेच वस्ताद निघतात. शहराच्या पूर्व भागातील ज्येष्ठ नगरसेवक असलेल्या कार्यकर्त्याने दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्याला ‘उमेदवारीचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, नंतर पक्षाकडून दुसऱ्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू झाली. या नगरसेवकांना दुसरा पर्याय देण्यात आला. प्रभागातील महिला राखीव जागेवरून त्यांच्या सुनेला उभे करण्यास सांगण्यात आले. त्यांनी याला अगोदर तयारी दर्शविली; परंतु राजकारणात अनेक वर्षे मुरलेल्या या नगरसेवकाने चक्रे फिरवायला सुरुवात केली. प्रभागातीलच एका विद्यमान नगरसेविकेला या पक्षाकडे वळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्याला यशही मिळाले. त्यामुळे आता या नगरसेवकांची उमेदवारी निश्चित होणार आहे. मात्र, यामुळे अनेक इच्छुकांनी चांगला धडा घेतला आहे. पक्षांतर करताना अनेक आश्वासने दिली जातात; पण सध्या चुरस जोरदार आहे. त्यामुळे एखादा ‘सवाई’ भेटला, की मागच्यांच्या नशिबी वनवासच येतो. त्यामुळे घाई करायची नाही, सगळ्यांनी पत्ते ओपन केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. नाही तर पक्षांतर करून जुन्या पक्षाला रामराम ठोकायचा आणि नव्यामध्येही संधी मिळायची नाही. - फिरस्ता