शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

By admin | Published: May 13, 2017 4:28 AM

मुलीचे लग्न अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना बारामती तालुक्यातील नारोळी येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) रात्री साडेनऊच्यादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसुपे : मुलीचे लग्न अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले असताना बारामती तालुक्यातील नारोळी येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ११) रात्री साडेनऊच्यादरम्यान घडली. विजय माणिक कोंडे (वय ४२, रा. नारोळी, कोंडेवस्ती) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोंडे यांच्या मुलीचा लग्नसमारंभ येत्या बुधवारी (दि. १७) होता. घरामध्ये पाहुणे आलेले होते. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते घराच्या पाठीमागे गेले ते पुन्हा आलेच नाहीत. त्यामुळे कोंडे यांना पाहण्यासाठी गेले असता त्यांनी घरापाठीमागील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याची खबर कोंडे यांचे सासरे मोहन बाबासोा ताकवणे यांनी पोलिसांना दिली. आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.