शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

लोकमत वाचकांना भेटवस्तूबरोबर ‘सरप्राईज गिफ्ट’

By admin | Published: April 27, 2017 5:08 AM

‘लोकमत’च्या वतीने २०० रुपये वर्गणीदार योजनेतील तिसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू असून पुढील वर्षीसाठी पुन्हा वर्गणीदार होणाऱ्या भाग्यवान वाचकांचा आनंद

पुणे : ‘लोकमत’च्या वतीने २०० रुपये वर्गणीदार योजनेतील तिसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू असून पुढील वर्षीसाठी पुन्हा वर्गणीदार होणाऱ्या भाग्यवान वाचकांचा आनंद ‘सरप्राईज गिफ्ट’मुळे आणखीनच द्विगुणित झाला. बुधवारी काढण्यात आलेल्या भाग्यवंत वाचकांची नावे पुढीलप्रमाणे : १) रंजना चंपकलाल सुर्ती, विश्रांतवाडी, २) अशोक आनंद मुथयालू, ३) महादेव घोडे, ४) कलावती अंनगरी, हडपसर, ५) विक्रांत नारखेडे, हडपसर, ६) संतोष अदाई, तुकाईदर्शन, ७) शमीक अब्दुल सय्यद, कोंढवा खुर्द, ८) सुधीर पंढरीनाथ पाटील, कोंढवा खुर्द, ९) लैला जैन, रास्ता पेठ, पुणे, १०) मालिनी रूपेकर (वैदवाडी), ११) सुजाता ठाकूर, फुरसुंगी, १२) मुकेश भाटीया, सोपाननगर, १३) रेखा साखरे, वडगावशेरी, १४) सीमा साळुंखे, मुंढवा, १५) सौ. सरोजा गायकवाड, मुंढवा, १६) विनोद घोडके, हडपसर, १७) किरण ननावरे, वानवडी, १८) वैभव मालवाडी, फातिमानगर, १९) ताराचंद लोढा, येरवडा, २०) सुमन चव्हाण, येरवडा, २१) संजय पवार, नागपूर चाळ, २२) सतीश लताड, चंदननगर, २३) आदील अहमद हबबिल्लाह, खराडी, २४) नितीन भोले, चंदननगर, २५) चंद्रकांत भालेराव, येरवडा, २६) नरहरी बनसोड, येरवडा, २७) जुनेद शेख, येरवडा, २८) सुवर्णा चौरे, दिघी कॅम्प, २९) आरती खरात, ३०) सोनल कलाटे, ३१) परवीन पानसरे, ३२) राम उबाळे, हडपसर, ३३) सौ. संजीवनी ढेकणे, फुरसुंगी ३४) संजय शेलार, बी. टी. कवडे रोड, ३५) मार्शल देसाई, भवानी पेठ, ३६) चंद्रशेखर कदम, वडगावशेरी, ३७) किरण जकाते, ३८) सुनीता पाटील, ३९) अशुकू पुजारी, कोंढवा खुर्द, ४०) सुनीता कुंजीर, हडपसर, ४१) रेखा अमित अगरवाल, हडपसर, ४२) सुधीर ससाणे. विजेत्यांनी लोकमत कार्यालय, शॉप नं. के ११४, मेगा सेंटर, पुणे-सोलापूर रोड, हडपसर, मंगळवार दि. २ मे नंतर ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून आपली आकर्षक भेटवस्तू घेऊन जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)