शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्याचे निलंबन

By admin | Published: February 24, 2016 3:33 AM

वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी

पुणे : वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाणार असल्याची माहिती वाहुूतक शाखेचे उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.खडकी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे व हवालदार पंडित आहिरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सोनवणे व आहिरे हे दोघे वाळू वाहतूक करणारे ट्रक आडवून त्यांच्या चालकांकडे पैसे मागत होते. याबाबत वाहतूक शाखेकडे तक्रार आली होती. या तक्रारीनुसार मंगळवारी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हे दोन कर्मचारी पैसे उकळत असल्याने वाहतुकदारांच्या संघटनेने आक्रमक भूमिका घेत वाहतूक शाखेकडे तक्रार केली होती.