शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

धक्कादायक! चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला नदीपात्रात फेकले; पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 5:51 PM

चारित्र्याच्या संशयावरुन भांडणे करुन तुला मारुनच टाकतो, असे म्हणून पत्नीला पुलावरुन जमिनीवर फेकून दिले.

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन एकाने आपल्या पत्नीला मारुन टाकण्यासाठी पुलावरुन नदी पात्रात फेकून दिले. त्यात ही महिला जखमी झाली आहे.नागप्पा शिवाप्पा कुंभार (वय ३७, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी त्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यांपासून नागप्पा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला त्रास देत होता. त्यानंतर ३१ आॅगस्टला ते मुळ गावी जाण्यासाठी आरटीओ चौकाजवळील मुठा नदीपात्रातील होळकर घाटावर आले. तेथे नागप्पाने तिच्या चारित्र्याच्या संशयावरुन भांडणे करुन तुला मारुन टाकतो, असे म्हणून पत्नीला पुलावरुन नदीच्या बाजूला असलेल्या जमिनीवर फेकून दिले. पोलिसांनी नागप्पावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांनी सांगितले की, नागप्पाने आपल्या पत्नीला जवळपास ४५ फुटावरुन खाली फेकून दिले. सुदैवाने ती पडली तेथे चिखल असल्याने मोठी दुर्घटना झाली नाही. पत्नीच्या पाठीच्या मणक्याला मार बसला असून त्यांना उठून बसता येत नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस