शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
3
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
4
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
5
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
7
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
8
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
9
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
10
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
11
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
12
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
13
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
14
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
15
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काँग्रेसला सरकार येणार नसल्याची खात्री'; जाहीरनामावर मुनगंटीवार यांची टीका
18
यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन
19
Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :राहुल गांधींना वीर सावरकरांसाठी काही बोलण्यास सांगू शकता का? अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

स्वारगेटलाही मिळणार पास

By admin | Published: October 12, 2016 2:16 AM

: प्रवाशांच्या पसंतीला पडलेला आणि पीएमपीच्या महसुलात भर घालणारा एकदिवसीय ५० रुपयांचा पीएमपीचा पास आता स्वारगेट एसटी स्टँडमध्येही

कोंढवा : प्रवाशांच्या पसंतीला पडलेला आणि पीएमपीच्या महसुलात भर घालणारा एकदिवसीय ५० रुपयांचा पीएमपीचा पास आता स्वारगेट एसटी स्टँडमध्येही मिळणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात चालणाऱ्या ५० रुपयांच्या एकदिवसीय पास केंद्राचे उद्घाटन स्वारगेट एस. टी. स्टँड आवारात सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे, जनरल मॅनेजर अनंत वाघमारे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.या वेळी एसटी महामंडळाचे विभाग अधिकारी, डेपो मॅनेजर, पीएमपीएमएल कामगार जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे व पीएमपीएमएल इंटक कर्मचारी संघटनेचे अशोक जगताप उपस्थित होते. पुणेकरांसह बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना पासची माहिती व्हावी, हा या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)