शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

स्वाइन फ्लूने वृद्धाचा मृत्यू

By admin | Published: January 30, 2015 3:35 AM

शहरातील स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील चास गावातील ५० वर्षीय नागरिकाचा बुधवारी दुपारी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात मृत्यू

पुणे : शहरातील स्वाईन फ्लूचे मृत्यूसत्र सुरूच असून अहमदनगर जिल्ह्यातील चास गावातील ५० वर्षीय नागरिकाचा बुधवारी दुपारी पुण्यातील एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. या महिन्यातील स्वाईन फ्लूचा हा सहावा मृत्यू आहे. शेषराव रामभाऊ गोंधळ असे या रूग्णाचे नाव असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गोंधळ यांना १६ जानेवारीपासून थंडी, ताप तसेच सर्दीचा त्रास होत होता. मात्र, त्रास मोठया प्रमाणात होत असल्याने त्या दिवशीच नगर येथील खासगी रूग्णालयात गोंधळ उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्रास आणखी वाढू लागल्याने त्यांना २२ जानेवारीला पुण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर २३ जानेवारीला त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. आज सकाळी निधन झाले. (प्रतिनिधी)