शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

दोषींवर कारवाई करा

By admin | Published: March 20, 2017 4:37 AM

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला, याप्रकरणाची चौकशी करून

पुणे : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अंबिल ओढा येथील चेंबरमध्ये पडून एक १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला, याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून अंबिल ओढ्यामधील चेंबर फोडून तो तसाच सोडून देण्यात आला होता, त्यामुळे नाहक मुलाला प्राण गमवावे लागले होते.अंबिल ओढा दुर्घटनेचा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थितकरण्यात आला होता, या पार्र्श्वभूमीवर शनिवारी शासनाकडून हे आदेश काढण्यात आले आहेत. महापालिकेच्या मुख्यसभेतही माजी नगरसेवक धनंजय जाधव आणि मनीषा घाटे यांनी हा विषय मांडला होता. अंबित ओढ्यात स्वच्छ भारत अभियानाचे काम सुरू आहे, त्यासाठीच प्रशासनाकडून हा चेंबर फोडण्यात आला असल्याचा आरोप मनीषा घाटे यांनी केला होता. महापालिकेकडून त्या मुलाच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची मदत करण्याचे आदेश या वेळी महापौर प्रशांत जगताप यांनी दिले होते.दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढ्यातील दुर्घटनेमध्ये झालेल्या मुलाच्या मृत्युप्रकरणीमहापालिकेच्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी आयुक्तांकडे केली आहे. (प्रतिनिधी)ा