शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
2
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
3
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
4
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
5
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
6
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
7
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
8
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
9
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
10
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
11
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
12
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
13
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
14
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
15
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
16
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
17
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
18
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
19
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

‘राजगड’ची बोलणी फिसकटली

By admin | Published: April 01, 2015 4:54 AM

राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी १७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या,

भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी १७ पैकी ७ जागा बिनविरोध झाल्या, तर निवडणूक बिनविरोधची कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, भाजपाची बोलणी फिसकटल्याने १० जागांसाठी २५ उमेदवारांचे अर्ज राहिले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी व सेना-भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. ७ जागा बिनविरोध करण्यात आमदार संग्राम थोपटे यशस्वी झाल्याने राजगड कारखाना ताब्यात घेण्यासाठी कॉँग्रेसला फक्त २ जागा निवडून आणाव्या लागणार आहेत. राजगड सहकारी साखर कारखान्याच्या १७ जागांसाठी विविध गटांत ८९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज माघारीच्या शेवटच्या दिवशी ६४ जणांनी माघार घेतली. तर, ७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. निवडणूक लागलेल्या १० जागांसाठी २५ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. निवडणूक लागल्यापासून काँग्रस व राष्ट्रवादी यांच्यात बिनविरोधसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. मात्र, शेवटच्या दिवशी गटातील जागांच्या वाटपावरून त्यांची बोलणी फिसकटली.